आपले स्वागत आहे...
🌺 आपल्या घरी श्री गणरायाचे आगमन होत आहे,आणि या पावन प्रसंगी आपली उपस्थिती हीच आमच्यासाठी परम सौभाग्याची गोष्ट असेल.
"वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥"
🙏🏻 गणेश चतुर्थी साजरी करण्यासाठी आपणास आमंत्रण करत आहोत.
📅 दिनांक: २७ ऑगस्ट २०२५
📍 स्थळ: मुक्काम पाळी, रासळ,
तालुका सुधागड,
जिल्हा रायगड, महाराष्ट्र
🌸 आमंत्रण – दत्ताराम धोंडू देसाई परिवाराकडून 🌸
स्थळ पहा🎉 गणपती बाप्पा मोरया! 🙏 मंगलमूर्ती मोरया! 🎉